२३–२५ ऑक्टोबर २०२६
हिरकणी उद्योग महोत्सव
- सकाळी ९ ते रात्री ९
भव्य प्रदर्शन व विक्री: दिवाळी व इतर सण-उत्सवांची खरेदी, स्वादिष्ट खाद्यपदार्थ आणि विविध व्यवसायांची खास ओळख — सर्व काही एकाच छताखाली!
कार्यक्रमात
- विविध व्यवसाय व उद्योगांची उत्पादने
- महिला उद्योजिकांची विशेष उत्पादने
- स्थानिक उद्योजकांना व्यवसायाची संधी
- ग्राहकांसाठी विविध वस्तूंची खरेदीची पर्वणी
- उद्योजक, व्यावसायिक व ग्राहक यांच्यात संवाद व नेटवर्किंग
- उद्योग व व्यवसायाच्या प्रगतीसाठी मार्गदर्शन

